InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘अबकी बार ४०० के पार’

‘अबकी बार मोदी सरकार’ घोषणा देत सत्तेवर आलेल्या भाजपाने यावेळी ‘अबकी बार ४०० के पार’ ही नवी घोषणा तयार केली आहे. भाजपाने यावेळी ४०० हून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. २०१४ लोकसभा निवडणुकीत एनडीएने ३३६ जागा जिंकल्या होत्या. यामध्ये एकट्या भाजपाने २८२ जागांवर विजय मिळवला होता.

भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी ४०० जागांचं टार्गेट ठेवलं आहे. २०१४ लोकसभा निवडणुकीत भाजपाने नरेंद्र मोदींना एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करत ‘अबकी बार मोदी सरकार’ अशी घोषणा दिली होती.

माझे बाबा… आभाळमाया

भाजप पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा; भाजपला जोरदार धक्का

उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजेंनी दाखवली विजयाची “व्हिक्टरी “

‘पॉवर’- शिवेंद्रराजेंच्या गाडीत उदयनराजे बसले! शिवेंद्रराजेंनी सारथ्य केलं

राष्ट्रवादीचे तीन ‘युवा रोहित’ माणदेशात एकत्र !

बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण म्हणजे जिजाऊ, छत्रपतींचा अपमान

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply