NTRO Job Alert | राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेमध्ये NTRO विविध पदांसाठी बंपर भरती

टीम महाराष्ट्र देशा: देशात अनेक कारणांमुळे बेरोजगारीची समस्या निर्माण होत आहे. त्याचबरोबर विविध क्षेत्रात बेरोजगारी बद्दल बोलले जात असून विविध आस्थापनांमध्ये नोकरीच्या Job संधी देखील उपलब्ध करून देण्यात येत आहे. राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था (National Technical Research Organisation) NTRO यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 125 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रधाराक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. या पदांबद्दल अधिक माहितीसाठी मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी ntro.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

राष्ट्रीय तांत्रिक संशोधन NTRO पदांच्या एकूण 125 जागा

राष्ट्रीय तांत्रिक संशोधन यांच्या मार्फत विविध पदांसाठी पदानुसार पात्रधारक उमेदवारांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.या भरती प्रक्रियेमध्ये IT प्रोफेशनल्स/इंजिनिअर कंसल्टंट इत्यादी पदांच्या तब्बल 125 रिक्या जागा उपलब्ध आहेत. तरी इच्छुक उमेदवार या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकतील.

शैक्षणिक पात्रता

राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था यांच्यामार्फत राबविण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेसाठी वेगवेगळ्या पदांनुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे. तरी पदानुसार पात्रधारक उमेदवार या पदांच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी ntro.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतो.

अर्ज करण्याची अंतिम तारीख

राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था यांच्या मार्फत करण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांना 7 नोव्हेंबर 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यात येईल.

टीप: वरील माहिती nmk.co.in या अधिकृत वेबसाईटवरून घेण्यात आलेली आहे.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.