राजीव गांधीवर मोदींनी केलेल्या आक्षेपार्ह टीकेचा 200 पेक्षा आधिक शिक्षकांकडून निषेध

पंतप्रधान यांनी एका प्रचार सभेत बोलताना राहुल व प्रियांकांचे वडिल दिवंगत यांच्यावर एक आक्षेपार्ह टिपण्णी केली होती. स्वता:ला मिस्टर क्‍लीन म्हणणारे पंतप्रधान एक नंबरचे भ्रष्टाचारी ठरले असे विधान मोदी यांनी केले होते. यावर काँग्रेसकडून तीव्र टीका करण्यात अली होती. याप्रकरणी आता दिल्ली विद्यापीठाच्या २०० पेक्षा अधिक शिक्षकांनी मोदींचा निषेध केला आहे.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते सॅम पित्रोदा यांनी आज ट्विट करून याबाबत माहिती दिली. राजीव गांधींना भ्रष्ट म्हणण्यात आल्याने दिल्ली विद्यापीठाच्या शिक्षकांनी मोदींना एक निंदनीय पत्र लिहले आहे. यावर २०० पेक्षा अधिक शिक्षकांनी सह्या केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.