रमजानच्या पार्श्वभूमीवर मोहरम कमिटीने घेतला ‘हा’ मोठा निर्णय !

देशात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे याचा परिणाम समाजाच्या सर्वांगावर झाल्याचं दिसत आहे. या कोरोनामुळे धार्मिक परंपरादेखील मोडण्याची वेळ आली आहे. सध्या रमजानचा पवित्र महिना सुरु आहे. तर ईद 1 दिवसावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे अंजुमन इस्लामिया, मोहरम कमेटीने ईद आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे.

नागपूर रेड झोनमध्येच राहणार ; तुकाराम मुंढेनी काढले नवीन आदेश

लॉकडाऊन सुरु असल्याने पहील्यांदाच ईदमध्ये गळाभेट होणार नाही. तसेच सामुदायिक नमाज पठण देखील होणार नाही. मल्लीताल डीएसएस मैदानात एसडीएम विनोद कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी याबाबत माहिती दिली.

Loading...

भाजपच्या रणांगणातून ‘हि’ महत्त्वाची व्यक्ती गायब ; आंदोलनात सहभाग नाही

एकमेकांना ईदच्या शुभेच्या देताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. ज्याप्रमाणे रमजानच्या शुभेच्छा घरी राहून दिल्या त्याप्रमाणे ईदमध्ये नमाज वाचन देखील घरी राहूनच होईल असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊ नये. प्रत्येकाने जागरुक रहावे असे आवाहन मुस्लिम समुदायाला करण्यात आले. तसेच मुस्लिम समाजाने देखील पोलीस आणि प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य करण्याचे आवाहन केले.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.