InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

पुलवामात एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश; अनंतनागमध्ये चकमक सुरू

- Advertisement -

सुरक्षा दलाच्या जवानांना एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात यश आलं आहे. जम्मू-काश्मीरच्या पुलवामात आज सकाळी सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. त्यात एक दहशतवादी मारला गेला. या दहशतवाद्याची ओळख अद्याप पटू शकलेली नाही.

पुलवामात मध्यरात्री सव्वा दोनपासून सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. केंद्रीय राखीव पोलीस दल, राष्ट्रीय रायफल्स आणि स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप यांनी संयुक्त कारवाई करत दहशतवाद्याला घेरलं. यानंतर सुरू झालेल्या चकमकीत दहशवाद्याला कंठस्नान घालण्यात यश आलं. पुलवामासोबतच दक्षिण काश्मीरमधल्या अनंतनागमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे.

Loading...

- Advertisement -

महत्त्वाच्या बातम्या –

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.