सत्ताधाऱ्यांच्या नुसत्या घोषणाच; एक दमडीही विकासाठी देत नाही

कल्याण, डोंबवली, ठाणे आदी महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाने मोठ्या घोषणा केल्या. तेथे अजून एक दमडीही दिली नाही. येथेही अशाच घोषणा केल्या त्यांना आता निवडणुकीचे वेध लागले आहेत असा टोला राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वळसे यांनी आज पत्रकारांशी बोलताना लगावला.

आमदार दिलीप वळसे म्हणाले की, निवडणुका आल्या की घोषणा करायच्या ही भाजपाची आता सवय आहे. कल्याण, डोंबवली मनपाम कोट्यवधीच्या घोषणा केल्या मात्र, एक दमडीही दिली नाही. सरकार स्थापन होवून चार वर्ष उलटले मात्र नुसता दिशाभुल करण्याचा प्रकार झाला आहे.

महत्वाच्या बातम्या –

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.