Ordnance Factory | ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर
Ordnance Factory | टीम महाराष्ट्र देशा: ऑर्डिनन्स फॅक्टरी, इटारसी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती (Recruiting) प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.
ऑर्डिनन्स फॅक्टरी (Ordnance Factory) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये केमिकल प्रोसेस वर्कर पदाच्या एकूण 100 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेतील (Ordnance Factory) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
पात्र आणि इच्छुक उमेदवारांना या भरती प्रक्रियेमध्ये (Ordnance Factory) दिनांक 5 मे 2023 पर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवारांना खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)
जनरल मॅनेजर, ऑर्डनन्स फॅक्टरी, इटारसी, जिल्हा – नर्मदापुरम, मध्य प्रदेश – 461122
जाहिरात पाहा (View ad)
https://onlineforms.in/wp-content/uploads/2023/04/Ordnance-Factory-Itarsi-Notification-22042023.pdf
अधिकृत वेबसाइट (Official website)
महत्वाच्या बातम्या
- Weather Update | राज्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका, पाहा हवामान अंदाज
- Sharad Pawar | कुणाला फोडण्याचा प्रयत्न केला तर उत्तर देणार; शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना थेट इशारा!
- Nana Patole । नाना पटोलेंचा अजित पवारांना खोचक टोला; म्हणाले …
- MPSC Exam | MPSC च्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट लीक झाल्याने खळबळ; तर आयोगाच्या कारभाराविरोधात विद्यार्थी आक्रमक!
- Sanjay Raut | “… म्हणून तुम्ही फडणवीसांच्या गळ्यात मंगळसूत्र बांधा,” राऊतांचा विखे पाटलांना खोचक टोला!
Comments are closed.