InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

महाराष्ट्राच्या लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर या बिग बॉसच्या घरातून बाहेर

- Advertisement -

महाराष्ट्राच्या लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्या.वीक एंडचा डावमध्ये महेश मांजरेकर यांनी सुरेखा पुणेकर एलिमिनेट झाल्याचे जाहीर केले.

‘मी सहा आठवडे या घरात राहिले याचा मला अभिमान आहे. घरातील सगळ्यांनी मला जो मान दिला त्यासाठी मी आनंदी आहे’ असं त्या म्हणाल्या. या आठवड्यात वैशाली, रुपाली, हीना, किशोरी आणि सुरेखा पुणेकर नॉमिनेशन प्रक्रियेत सहभागी होत्या. त्यापैकी वैशाली आणि सुरेखा पुणेकर डेंजर झोनमध्ये आल्या. आणि त्यातील सुरेखा पुणेकर या एलिमिनेट झाल्या.

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.