प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीची ओवेसींनी सोडली साथ ?

बहुजन महासंघाचे अध्यक्ष यांनी वंचित बहुजन आघाडीची मोट बांधली. सोबतीला ‘’ आल्याने प्रकाश आंबेडकर, यांच्या संयुक्त सभांनी सत्ताधारी पक्षासंह प्रस्थापितांच्या उरात धडकी भरवली होती.  मात्र लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असतांना अचानक राज्यातील वंचित बहुजन आघाडीच्या प्रचार सभांमधून गायब झाल्याचे चित्र आहे.

सांगली, नांदेड, बीड आणि आज नाशिक येथे होणाऱ्या संयुक्त सभेला देखील खासदार असदुद्दीन ओवेसी उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे.वंचित आघाडीचा किल्ला एकटे प्रकाश आंबेडकर हेच लढवतांना दिसत असल्याने वंचित बहुजन आघाडी-एमआयएम मध्ये फूट पडली की काय अशा चर्चांना उधाण आले आहे.

कायम वंचित घटकांच्या मतांच्या जोरावर स्वातंत्र्य काळापासून सत्ता उपभोगणाऱ्या काँग्रेस-आघाडीला धडा शिकवून वंचितांची महाराष्ट्रात सत्ता आणण्याचा विडा प्रकाश आंबेडकर यांनी उचलला आहे. त्यांसाठी 27 वंचित घटकांसह मुस्लिम समाजाला देखील त्यांनी सोबत घेतले आहे.

महत्वाच्या बातम्या –

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.