पार्थ पवारांच्या समर्थनार्थ पद्मसिंहांचा नातू मैदानात , म्हणाले..

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्याबद्दल टिप्पणी केल्यानंतर माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचे नातू मल्हार पाटील यांनी पार्थ पवार यांची पाठराखण केली आहे. तुम्ही जन्मजात लढवय्ये आहात, असे म्हणत मल्हार यांनी पार्थ यांना समर्थन दिले.

“माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत आम्ही देत नाही, तो इमॅच्युअर आहे.” असे शरद पवार नातू पार्थ पवार यांच्या संदर्भात म्हणाले होते.

 

You are a born fighter and I’ve seen that since I was a child. I’m proud of you. We are from Osmanabad, we know how to fight.

Malhar Patil ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಆಗಸ್ಟ್ 12, 2020

महत्वाच्या बातम्या :-

अयोध्येतील राम मंदिरावर पार्थ पवारांनी स्पष्ट केली आपली भूमिका , म्हणतात..

शरद पवार-पार्थच्या वादावरून फडणवीस म्हणतात, “त्यांच्या घरचा…. “

पार्थ पवारांनी केली सुशांतच्या CBI चौकशीची मागणी ; रोहित पवार म्हणतात..

शेजारील राष्ट्रात दहशतवादाची फॅक्टरी आणि विरोधक म्हणतात की हा निवडणुकीचा मुद्दा – मोदी

सहकारी साखर कारखान्यांनी कोरोना रुग्णालयाची निर्मिती करावी – शरद पवार

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.