Dhananjay Munde | परळीत धनंजय मुंडे यांच्या गाडीचा अपघात, छातीला बसला मार

Dhananjay Munde | परळी: एकीकडे क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या कार अपघाताच्या चर्चा सुरू असताना, दुसरीकडे राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या गाडीचा परळी येथे अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी रात्री परळीच्या दिशेने परतताना त्यांचा हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये त्यांच्या छातीला किरकोळ मार बसला आहे. यासंदर्भात धनंजय मुंडे यांनी … Read more

Skin Care Tips | चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो ‘या’ तेलांचा वापर

Skin Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: प्रत्येकालाच निरोगी आणि चमकदार त्वचा (Skin) हवी असते. पण बदलत्या जीवनशैलीमुळे आणि अनियमित आहारामुळे चेहऱ्यावरील अनेक समस्या वाढतात. यामध्ये प्रामुख्याने चेहऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे डाग यायला सुरुवात होते. त्यामुळे चेहरा ठिसूळ आणि निस्तेज दिसायला लागतो. त्यामुळे चेहऱ्यावरील डाग काढण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या पद्धतींचा अवलंब करतात. मात्र अनेकदा या पद्धतींचा … Read more

Urfi Javed | चित्रा वाघ यांच्या वक्तव्याला उर्फी जावेदने दिले सडेतोड उत्तर, म्हणाली…

Urfi Javed | मुंबई: फॅशन आयकॉन आणि इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमी तिच्या विचित्र फॅशन (Fashion) सेन्समुळे चर्चेत असते. उर्फी फॅशन म्हणून कधी काय करेल, याचा चाहत्यांना अंदाज लावणे आता अशक्त झाले आहे. अशात भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Vagh) यांनी उर्फी जावेद विरोधात पोलीस तक्रार केली आहे. त्यानंतर उर्फी आणि चित्रा वाघ … Read more

IND vs SL | ऋषभच्या अनुपस्थितीमध्ये इशान किशनने केली उत्कृष्ट विकेटकिपिंग, पाहा VIDEO

IND vs SL | मुंबई: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यामध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना मुंबईतील वानखेडे मैदानावर पार पडला. टीम इंडियाने हा सामना दोन धावांनी जिंकला. या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करत भारताने श्रीलंकेला 163 धावांची लक्ष दिले होते. या धावांचा पाठलाग करत असताना श्रीलंकेचा संघ फक्त 160 … Read more

IND vs SL | ‘एनसीए’ने बुमराहला केले तंदुरुस्त घोषित, श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेमध्ये करणार पुनरागमन

IND vs SL | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) ला राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीने (एनसीए) पूर्णपणे तंदुरुस्त घोषित केले आहे. 10 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेमध्ये त्याची टीम इंडियामध्ये निवड करण्यात आली आहे. एकदिवसीय मालिकेमध्ये पुनरागमन करण्यासाठी बुमराह आता पूर्णपणे … Read more

Weather Update | राज्यात तापमानाचा पारा घसरला, तर उत्तर भारतात वाढली हुडहुडी

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये वातावरणात (Weather) सतत बदल होत आहे. यामध्ये कुठे ढगाळ वातावरण तर कुठे थंडीचा कडाका जाणवत आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात तापमानाचा पारा घसरत चालला आहे. तर दुसरीकडे उत्तर भारतातही चांगली थंडी जाणवत आहे. त्यामुळे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी नागरिक जागोजागी शेकोट्या पेटवत आहेत. देशामध्ये अनेक ठिकाणी तापमानात घट झाल्याचे दिसून … Read more

Rishabh Pant | ऋषभ पंतच्या प्रकृतीवर उर्वशीनंतर तिच्या आईने दिली प्रतिक्रिया

Rishabh Pant | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय क्रिकेट संघातील स्टार खेळाडू ऋषभ पंत (Rishabh Pant) याचा 30 डिसेंबरला सकाळी भीषण अपघात (Accident) झाला होता. या करा अपघातामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. मात्र, आता त्याच्या प्रकृतीमध्ये झपाट्याने सुधारणा होत आहे. अशा परिस्थितीमध्ये पंत लवकर बरा व्हावा म्हणून चाहते देवाकडे प्रार्थना करत आहे. त्याचबरोबर अभिनेत्री उर्वशी … Read more

Kapil Dev | “विश्वचषक जिंकायचा असेल तर…” ; कपिल देव यांनी मांडलं स्पष्ट मत

Kapil Dev | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या वर्षी आयसीसी (ICC) च्या मोठ्या सामन्यांमध्ये भारतीय संघ काही विशेष कामगिरी करू शकला नव्हता. टी-20 विश्वचषक 2021 मध्ये भारतीय संघ टॉप चारमध्ये देखील पोहोचू शकला नव्हता. तर, गेल्यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकामध्ये भारतीय संघाला उपांत्य फेरीमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यांमध्ये इंग्लंडने भारताचा 10 गडी राखून पराभव … Read more

Tarak Mehta ka Ulta Chashma | टप्पुनंतर दिग्दर्शकाने ‘या’ कारणामुळे सोडला शो

Tarak Mehta ka Ulta Chashma | मुंबई: तारक मेहता का उल्टा चश्मा (Tarak Mehta ka Ulta Chashma) हा टीव्ही शो गेले अनेक वर्ष चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. संपूर्ण देशात या शोचे चाहते आहे. पण या शो मधील लोकप्रिय कलाकार दिवसेंदिवस सोडताना दिसत आहे. दया म्हणजेच दिशा वकानी आणि तारक मेहता म्हणजेच शैलेश लोढा यांच्यानंतर … Read more

Hair Care Tips | केसांमध्ये व्हॉल्युम निर्माण करण्यासाठी करा ‘या’ टीप्स फॉलो

Hair Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: केस (Hair) पातळ असले तर केसांचे सौंदर्य कमी होते. त्यामुळे केसांना व्हॉल्युम देण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारचे उत्पादने वापरत असाल. पण या उत्पादनामध्ये रसायन असल्यामुळे केसांवर दुष्परिणाम होण्याचा धोका अधिक वाढतो. त्यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी नेहमी नैसर्गिक पद्धतीचा वापर केला पाहिजे. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात आणि जीवनशैलीमध्ये काही बदल … Read more

Car With Airbags | ‘या’ कारमध्ये उपलब्ध आहेत 6 एअरबॅग, जाणून घ्या किंमत

Car With Airbags | टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये दरवर्षी लाखो अपघात होतात. या अपघातामध्ये लाखो लोकांना आपले जीव गमवावे लागतात. या अपघातांची संख्या कमी व्हावी यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने यावर्षी ऑक्टोबरमध्ये मोठी पावलं उचलली आहे. यामध्ये सर्व कारमध्ये किमान सहा एअरबॅग असणे बंधनकारक आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा … Read more

Rahul Dravid | राहुल द्रविडनंतर ‘हा’ माजी खेळाडू होऊ शकतो टीम इंडियाचा प्रशिक्षक

Rahul Dravid | टीम महाराष्ट्र देशा: राहुल द्रविड (Rahul Dravid) सध्या टीम इंडियाचे हेड कोच आहेत. राहुल द्रविडनंतर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी कोण असणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत सध्या एक मोठी माहिती मिळाली आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकानंतर राहुल द्रविडचा करार संपणार आहे. त्या आधीच बीसीसीआयने टीम इंडियासाठी नवा प्रशिक्षक शोधत आहे. … Read more

Laxman Jagtap | लोकप्रिय आमदार लक्ष्मण जगताप यांचे कर्करोगामुळे निधन

Laxman Jagtap | पुणे: पिंपरी-चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचे निधन झाले आहे. कर्करोगामुळे त्यांचे निधन झालं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारही सुरू होते. वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासाठी मध्यंतरी अमेरिकेहून इंजेक्शन मागवण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या … Read more

Health Care Tips | हिवाळ्यामध्ये डिंकाचे सेवन केल्याने मिळतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे

Health Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: हिवाळ्यामध्ये आरोग्याची (Health) अधिक काळजी घ्यावी लागते. कारण हिवाळ्यामध्ये शरीराला मोसमी आजारांपासून दूर ठेवावे लागते. त्यामुळे हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यासाठी आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी लोक आपल्या आहारात बदल करतात. यामध्ये अनेकजण आपल्या आहारात डिंकाचा समावेश करतात. कारण डिंकामध्ये प्रोटीन, फॉलिक ऍसिड, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट इत्यादी गोष्टी माफक प्रमाणात उपलब्ध … Read more