Health Care | ‘या’ नैसर्गिक गोष्टी हिवाळ्यामध्ये मोसमी आजारांपासून ठेवतील दूर

Health Care | टीम महाराष्ट्र देशा: हिवाळ्यामध्ये आरोग्याची (Health) अधिक काळजी घ्यावी लागते. कारण या ऋतूमध्ये बदलत्या वातावरणामुळे संसर्ग आणि मोसमी आजारांचा धोका निर्माण होतो. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये आपली रोगप्रतिकारशक्ती देखील कमकुवत होते. रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यामुळे अनेकांना सर्दी, खोकला, ताप इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागते. अशात लोक अनेक प्रकारच्या औषधांचा वापर करतात. पण ही औषधे घेऊन … Read more

Narayan Rane | “संजय राऊत एक दिवस चपलेने…” ; नारायण राणे यांचा संजय राऊंतावर शाब्दिक हल्लाबोल

Narayan Rane | मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिंदे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे. उद्धव ठाकरेंची भेट घेऊन नारायण राणे संजय राऊंताबाबत मोठा गौप्यस्फोट करणार आहे. मातोश्रीबद्दल संजय राऊत यांची भूमिका योग्य नाही, असे … Read more

Salman Khan | “त्याने माझ्या…” ; एक्स-गर्लफ्रेंड सोमी अलीचा सलमान खान बाबत मोठा खुलासा

Salman Khan | मुंबई: बॉलीवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान (Salman Khan) सध्या चर्चेमध्ये आहे. सलमान खानने तब्बल तीन दशक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. अशात सलमान खानच्या लव्ह लाईफवर प्रचंड चर्चा होत असते. सलमान खानचे नाव वेगवेगळ्या अभिनेत्रींबरोबर नेहमी जोडले जातात. पण एवढ्या अभिनेत्रीसोबत नाव जोडूनही भाईजान अजून सिंगल आहे. सलमान खानच्या अफेसबद्दल अनेक गोष्टी … Read more

IND vs SL | “नव्या खेळाडूंवर लक्ष…” ; सामन्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये राहुल द्रविड यांनी व्यक्त केले मतं

IND vs SL | पुणे: पुण्यात भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील दुसरा टी-20 सामना पार पडला. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) च्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने या मालिकेची सुरुवात विजयाने केली होती. मात्र, दुसऱ्या सामन्यामध्ये भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला. दुसऱ्या सामन्यानंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी पत्रकार परिषदेमध्ये आपले मत मांडले … Read more

Ajit Pawar | उर्फी जावेद-चित्रा वाघ वादावर अजित पवारांची खोचक प्रतिक्रिया, म्हणाले…

Ajit Pawar | मुंबई: सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमी तिच्या विचित्र फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. अशात भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Vagh) यांनी उर्फी जावेद विरोधात पोलीस तक्रार केली आहे. त्यानंतर उर्फी आणि चित्रा वाघ यांच्यामध्ये वादविवाद सुरू झाला आहे. चित्रा वाघच्या टीकेला उत्तर देत उर्फी जावेदने इंस्टाग्रामवर स्टोरीच्या माध्यमातून उत्तर दिले … Read more

Prajakta Mali | प्राजक्ता माळीच्या ‘राज’वरून उठला पडदा, राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

Prajakta Mali | मुंबई: महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ने तिच्या अभिनयाच्या आणि आदांच्या जोरावर रसिकांच्या मनात घर केले आहे. तिने तिच्या अभिनय, सूत्रसंचालन आणि नृत्यने प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. प्राजक्तामध्ये अनेक कलागुण दडलेले आहेत. ‘प्राजक्तप्रभा’ या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून प्राजक्तामधील कवियत्री सर्वांना दिसली आहे. अशा परिस्थितीत प्राजक्ता एका नव्या परवाला सुरू करत … Read more

Weather Update | बदलत्या हवामानामुळे राज्यातील शेतकरी संकटात, उत्पादनात घट होण्याची शक्यता

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये वारंवार वातावरणात (Weather) बदल होताना दिसत आहे. यामुळे कुठे थंडीचा (Cold) कडाका तर कुठे ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. तर काही ठिकाणी अवकाळी पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. या बदलत्या हवामानाचा जनसामान्याच्या जीवनावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहे. तर, या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची … Read more

Urfi Javed | चित्रा वाघ यांच्या वक्तव्यानंतर उर्फीने स्वतःला घातल्या बेड्या, शेअर केला बोल्ड VIDEO

Urfi Javed | मुंबई: सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमी तिच्या अतरंगी फॅशनमुळे चर्चेत असते. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ऊर्फीच्या विरोधात पोलीस तक्रार केली होती. त्यानंतर त्यांच्यामध्ये वाद सुरू झाला होता. त्यानंतर उर्फीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून चित्रा वाघ यांना उत्तर दिले होते. उर्फी जावेदच्या कपड्यावरून वाद सुरू असताना तिने तिच्या इंस्टाग्राम … Read more

Rishabh Pant | ऋषभ पंत आयपीएलनंतर वनडे वर्ल्ड कप मधून बाहेर?

Rishabh Pant | मुंबई: भारतीय संघातील क्रिकेटपटू ऋषभ पंत (Rishabh Pant) याचा 30 डिसेंबर रोजी अपघात झाला होता. अपघातानंतर त्याच्यावर डेहरादून येथील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू होते. सध्या त्याला पुढील उपचारासाठी मुंबईच्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. या रुग्णालयातून ऋषभ पंत आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आली आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, … Read more

Girish Mahajan | “माझ्या तोंडून छत्रपती शिवाजी महाराजांचा…” ; शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याच्या आरोपावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया

Girish Mahajan | जळगाव: पुण्यामध्ये झालेल्या शासकीय क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्यात भाजपा नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख केला होता. त्यावर गिरीश महाजनांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर त्यांनी माफी देखील मागितली आहे. “पुरस्कार सोहळ्यात बोलताना माझ्या तोंडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख झाला आहे. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त … Read more

Virat Kohli & Anushka Sharma | विराट-अनुष्का लेकीसोबत वृंदावन दौऱ्यावर, पाहा VIDEO

Virat Kohli & Anushka Sharma | वृंदावन: भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) मुलगी वामिकासोबत वृंदावन दौऱ्यावर गेले आहेत. विराट आणि अनुष्का प्रेमानंद गोविंद शरम आश्रमात जाऊन देवाचे शुभ आशीर्वाद घेतले आहे. विराट कोहलीला 8 तारखेपर्यंत श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी हजर व्हायचे आहे. तर त्याची मुलगीवामिकाचा वाढदिवस 11 जानेवारीला आहे. … Read more

Afeela Electric Car | लवकरच लाँच होणार ‘सोनी-होंडा’ची जबरदस्त इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या किंमत

Afeela Electric Car | टीम महराष्ट्र देशा: दिग्गज टेक कंपनी सोनी (Sony) आणि आघाडीची ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी होंडा (Honda) मिळून एकत्र इलेक्ट्रिक कार (Electric Car) वर काम करत आहे. या गाडीची विक्री सर्वप्रथम अमेरिका, युरोप आणि जपान बाजारामध्ये केली जाणार आहे. नुकतीच ही कार कंजूमर इलेक्ट्रॉनिक शोमध्ये सादर करण्यात आली आहे. या कारच्या डिजाईन, फीचर … Read more

Sanjay Raut | “शिंदे-फडणवीस सरकारने बेळगावत…” ; संजय राऊतांचे शिंदे-फडणवीस सरकारला चॅलेंज

Sanjay Raut | मुंबई: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) दोन दिवसांसाठी मुंबई दौऱ्यावर आले आहेत. पुढच्या महिन्यामध्ये लखनऊ येथे होणाऱ्या ग्लोबल इन्वेस्टर समिटसाठी मुंबईतील मोठ्या उद्योगपतींना आमंत्रण देण्यासाठी योगी मुंबईत आले आहे. दरम्यान, ते महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचे प्रकल्प उत्तर प्रदेशात जातील की काय अशी भावना व्यक्त केली जात आहे. कर्नाटक सरकारप्रमाणे उत्तर … Read more

IND vs SL | ” व्यावसायिक खेळाडू म्हणून तुम्ही…” ; सामना हरल्यानंतर सुनील गावस्कर यांचं मोठं वक्तव्य

IND vs SL | टीम महाराष्ट्र देशा: काल पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील दुसरा टी-20 सामना पार पडला. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) च्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने या मालिकेची सुरुवात विजयाने केली होती. मात्र दुसऱ्या सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला. भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी … Read more