Mandira Bedi | ‘या’ शोच्या माध्यमातून IPL मध्ये मंदिरा बेदीचे पुनरागमन

Mandira Bedi | मुंबई: सर्वात पहिले क्रिकेटच्या मैदानाला ग्लॅमरस लुक देणारी अभिनेत्री मंदिरा बेदी (Mandira Bedi) परतणार आहे. एका नव्या शोच्या माध्यमातून मंदिरा बेदी क्रिकेट विश्वात पुनरागमन करत आहे. आयपीएल संघ राजस्थान रॉयल्स आणि कलर्स वाहिनीने मिळून ‘क्रिकेट का तिकीट’ हा नवीन क्रिकेट रियालिटी शो लाँच करणार आहे. हा शो अभिनेत्री मंदिरा बेदी होस्ट करणार … Read more

Rishabh Pant Accident | पुढील उपचारासाठी ऋषभ पंत मुंबईतील रुग्णालयात दाखल

Rishabh Pant Accident | मुंबई: भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू ऋषभ पंत (Rishabh Pant) अपघातानंतर दुखापतीवरील शस्त्रक्रियेसाठी तयार आहे. या भीषण अपघातानंतर ऋषभ पंतला क्रिकेटपासून अनिश्चित काळासाठी दूर राहावे लागणार आहे, अशी माहिती BCCI ने दिली आहे. अपघातानंतर त्याच्यावर डेहरादून येथील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर आता त्याला हवाई रुग्णवाहिकेद्वारे डेहरादूनवरुन मुंबईत दाखल करण्यात आले … Read more

Weather Update | राज्यात ‘या’ जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यामध्ये एकीकडे थंडी (Cold) चा कडाका वाढत चालला आहे. तर दुसरीकडे काही भागात जोरदार पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. वातावरणामध्ये (Weather) वारंवार बदल होताना दिसत आहे. यामध्ये काही ठिकाणी थंडी तर काही ठिकाणी पाऊस पडल्याचे चित्र समोर आले आहे. अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा … Read more

IND vs SL | धोनी आणि पठाणचा 13 वर्षांपूर्वीचा ‘हा’ विक्रम अक्षर आणि हुड्डाने मोडला

IND vs SL | मुंबई: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यामध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना मुंबईतील वानखेडे मैदानावर पार पडला. टीम इंडियाने हा सामना दोन धावांनी जिंकला. या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करत भारताने श्रीलंकेला 163 धावांची लक्ष दिले होते. या धावांचा पाठलाग करत असताना श्रीलंकेचा संघ फक्त 160 … Read more

Rishabh Pant Accident | “गरज पडली तर…” ; ऋषभ पंतच्या उपचाराबाबत BCCI ने दिली महत्त्वाची माहिती

Rishabh Pant Accident | दिल्ली: भारतीय क्रिकेट संघातील स्टार खेळाडू ऋषभ पंत (Rishabh Pant) याचा 30 डिसेंबरला सकाळी भीषण अपघात (Accident) झाला होता. या करा अपघातामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. मात्र आता त्याच्या प्रकृतीमध्ये झपाट्याने सुधारणा होत आहे. त्याच्यावर सध्या डेहराडून येथील मॅक्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. अशा परिस्थितीत पंतला उपचारासाठी मुंबईमध्ये घेऊन जाणार … Read more

Aryan Khan & Nora Fatehi | आर्यन खान करतोय नोरा फतेहीला डेट? फोटो झाले व्हायरल

Aryan Khan & Nora Fatehi | दुबई: बॉलीवूड किंग खान शाहरुख खान (Shah Rukh Khan) चा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) सध्या चर्चेचे कारण बनला आहे. बॉलीवूडमध्ये एकीकडे किंग खानच्या ‘पठाण’ चित्रपटामुळे वादविवाद निर्माण झालेला आहे. तर दुसरीकडे किंग खानचा मुलागा आणि नोरा फतेही (Nora Fatehi) डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आर्यन खान आणि … Read more

Dhananjay Munde | धनंजय मुंडे यांना उपचारासाठी एअर ॲम्बुलन्सने करणार मुंबईमध्ये दाखल

Dhananjay Munde | परळी: राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या गाडीचा काल परळी येथे अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी रात्री परळीच्या दिशेने परतताना त्यांचा हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये त्यांच्या छातीला किरकोळ मार बसला आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांना एअर ॲम्बुलन्सने मुंबईला हलवण्यात येणार आहे. धनंजय मुंडे यांना … Read more

IND vs SL | पदार्पणामध्ये शिवम मावीची उत्कृष्ट कामगिरी, सामन्यानंतर व्यक्त केल्या भावना

IND vs SL | टीम महाराष्ट्र देशा: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यामध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना मुंबईतील वानखेडे मैदानावर पार पडला. टीम इंडियाने हा सामना दोन धावांनी जिंकला. या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करत भारताने श्रीलंकेला 163 धावांची लक्ष दिले होते. या धावांचा पाठलाग करत असताना श्रीलंकेचा संघ … Read more

Realme Mobile | भारतामध्ये लवकरच लाँच होणार ‘हा’ Realme स्मार्टफोन

Realme Mobile | टीम महाराष्ट्र देशा: मोबाईल उत्पादक कंपनी रियलमी (Realme) नेहमी भारतीय बाजारामध्ये आपले नवनवीन स्मार्टफोन लाँच करत असते. कंपनी नेहमी आपले स्मार्टफोन उत्कृष्ट फीचर्ससह बाजारात सादर करत असते. अशा परिस्थितीमध्ये कंपनी लवकरच आपला नवीन स्मार्टफोन बाजारामध्ये सादर करणार आहे. कंपनी Realme 10 4G हा मोबाईल बाजारामध्ये लवकरच लाँच करणार आहे. Realme ने आपल्या … Read more

Dhananjay Munde | परळीत धनंजय मुंडे यांच्या गाडीचा अपघात, छातीला बसला मार

Dhananjay Munde | परळी: एकीकडे क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या कार अपघाताच्या चर्चा सुरू असताना, दुसरीकडे राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या गाडीचा परळी येथे अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी रात्री परळीच्या दिशेने परतताना त्यांचा हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये त्यांच्या छातीला किरकोळ मार बसला आहे. यासंदर्भात धनंजय मुंडे यांनी … Read more

Skin Care Tips | चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो ‘या’ तेलांचा वापर

Skin Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: प्रत्येकालाच निरोगी आणि चमकदार त्वचा (Skin) हवी असते. पण बदलत्या जीवनशैलीमुळे आणि अनियमित आहारामुळे चेहऱ्यावरील अनेक समस्या वाढतात. यामध्ये प्रामुख्याने चेहऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे डाग यायला सुरुवात होते. त्यामुळे चेहरा ठिसूळ आणि निस्तेज दिसायला लागतो. त्यामुळे चेहऱ्यावरील डाग काढण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या पद्धतींचा अवलंब करतात. मात्र अनेकदा या पद्धतींचा … Read more

Urfi Javed | चित्रा वाघ यांच्या वक्तव्याला उर्फी जावेदने दिले सडेतोड उत्तर, म्हणाली…

Urfi Javed | मुंबई: फॅशन आयकॉन आणि इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमी तिच्या विचित्र फॅशन (Fashion) सेन्समुळे चर्चेत असते. उर्फी फॅशन म्हणून कधी काय करेल, याचा चाहत्यांना अंदाज लावणे आता अशक्त झाले आहे. अशात भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Vagh) यांनी उर्फी जावेद विरोधात पोलीस तक्रार केली आहे. त्यानंतर उर्फी आणि चित्रा वाघ … Read more

IND vs SL | ऋषभच्या अनुपस्थितीमध्ये इशान किशनने केली उत्कृष्ट विकेटकिपिंग, पाहा VIDEO

IND vs SL | मुंबई: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यामध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना मुंबईतील वानखेडे मैदानावर पार पडला. टीम इंडियाने हा सामना दोन धावांनी जिंकला. या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करत भारताने श्रीलंकेला 163 धावांची लक्ष दिले होते. या धावांचा पाठलाग करत असताना श्रीलंकेचा संघ फक्त 160 … Read more

IND vs SL | ‘एनसीए’ने बुमराहला केले तंदुरुस्त घोषित, श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेमध्ये करणार पुनरागमन

IND vs SL | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) ला राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीने (एनसीए) पूर्णपणे तंदुरुस्त घोषित केले आहे. 10 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेमध्ये त्याची टीम इंडियामध्ये निवड करण्यात आली आहे. एकदिवसीय मालिकेमध्ये पुनरागमन करण्यासाठी बुमराह आता पूर्णपणे … Read more

Weather Update | राज्यात तापमानाचा पारा घसरला, तर उत्तर भारतात वाढली हुडहुडी

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये वातावरणात (Weather) सतत बदल होत आहे. यामध्ये कुठे ढगाळ वातावरण तर कुठे थंडीचा कडाका जाणवत आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात तापमानाचा पारा घसरत चालला आहे. तर दुसरीकडे उत्तर भारतातही चांगली थंडी जाणवत आहे. त्यामुळे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी नागरिक जागोजागी शेकोट्या पेटवत आहेत. देशामध्ये अनेक ठिकाणी तापमानात घट झाल्याचे दिसून … Read more