InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

पाकिस्तानी लोकांनी पाकिस्तानी पायलटलाच केली मारहाण, पायलटचा मृत्यू

पुलवामा हल्ल्याचा बदला घेताना भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन दहशदवाद्यांचे तळ उध्दवस्त केले होते. यानंतर पाकिस्तानच्या तीन विमांनानी भारताच्या हद्दीत प्रवेश केला होता. विमानांना प्रतिउत्तर देताना भारतीय हवाई दलाने त्यांचे एफ-16 हे विमान पाडले होते.

विमान पाडल्यानंतर यामधील पायलट शाहजुद्दीन पॅराशूटच्या मदतीने  पाकव्याप्त काश्मीरमध्ये उतरला हाेता. मात्र त्यावेळी  पाकिस्तानी लोकांनी त्याला भारतीय पायलट समजत मारहाण केली. या मारहाणीत जखमी झालेल्या शाहजुद्दीनला हाॅस्पिटमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र त्याचा मृत्यू झाला.

महत्त्वाच्या बातम्या – 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.