पाकिस्तानचा ‘हा’ खेळाडू आता भारताकडून क्रिकेट खेळणार! 

भारत पाकिस्तान यांचे एकमेकांशी असलेले वैर हे अख्ख्या जगाला माहिती आहे. हल्लीच झालेलय पाकिस्तानी क्रिकेट संघातील  वादामुळे आता एक पाकिस्तानी खेळाडू भारतीय संघात प्रवेश करण्याच्या मार्गावर आहे.

अखेर फराह खानला मागावी लागली माफी !

पाकिस्तानमध्ये खेळल्या जाणाऱ्या कायदे आजम ट्रॉफीमध्ये सगळ्यात जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये  दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या  पाकिस्तानचा  यष्टीरक्षक फलंदाज कामरान अकमलला  2017नंतर पाक संघात जागा मिळालेली नाही  अकमलनं 60.40च्या सरासरीनं 906 धावा केल्या आहेत. यात तीन शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे.

Loading...

निवृत्तीनंतर अंबाती रायुडूला लगेच मिळाली नव्या टीमकडून ऑफर

घरगुती क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करूनही राष्ट्रीय संघात न निवडल्याबद्दल कामरान अकमलने मिसबाह उल हक यांना लक्ष्य केले आहे. तो म्हणाला, ‘मी एक पाकिस्तानी क्रिकेटपटू आहे आणि गेली पाच वर्षे मी सतत कामगिरी करत आहे. आपण एक नवीन प्रणाली आणली, ज्यात चांगल्या दर्जाचे, उत्तम प्रतिभा आणि उत्कृष्ट कामगिरीचे खेळाडू थेट निवडले जातील. म्हणून मी भारत किंवा ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेट खेळण्यासाठी जावे का? त्यासाठीही मी तयार आहे.

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.