InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

पार्थ पवार यांना भाषण आले नसले तरी ते भाषण न करताही नेते बनू शकतात – पंकजा मुंडे

राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे उमेदवार पार्थ पवार हे त्यांच्या पहिल्या भाषणामुळे चर्चेत आले. आता त्यावर पंकजा मुंडे यांनी देखील टीका केली आहे. पाटोदा येथील जाहीर सभेत पंकजा मुंडे म्हणाल्या की, पार्थ पवार यांना भाषण आले नसले तरी ते भाषण न करताही नेते मात्र बनू शकतात.

माझ्या पेक्षा वयाने लहान असणाऱ्या माणसावर मी टीका करणं बरोबर आहे का? आपल्या पाठीवर जन्म घेतलेल्या बहिणी वर टीका करणे बरोबर आहे का तुम्हीच सांगा ? असं म्हणत त्यांनी धनंजय मुंडेवर देखील निशाना साधला.

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.