InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मोदींना बळ देणारे खासदार निवडणू आणू – पंकजा मुंडे

औरंगाबाद मध्ये लोकसभेच्या जागेवर पक्षातील उमेदवारांस निवडणू आणू असे सांगत केंद्रीय ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शक्‍ती बुथ प्रमुखांनी मेरा बुथ, पक्ष मजबूत चा नारा देत हे काम करावे असे बुधवारी औरंगाबादकरांना आवाहन केले.

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पर्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाने स्वबळाचा नारा देत काम सुरु केले आहे. याच संदर्भात बुधवारी औरंगाबादेत भानुदास चव्हाण सभागृहात भाजपच्या लोकसभा शक्‍ती केंद्र प्रमुखांचा मेळावा घेण्यात आला. पंकजा मुंडे म्हणाले, औरंगाबादच्या विधानसभा क्षेत्रात तिन्ही मतदार संघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अस्तित्वच नाही. यामुळे त्यांच्याशी स्पर्धा नाही, असे म्हणत प्रत्यक्ष रित्या मुकाबला शिवसेनेशी करावा लागेल असा इशारा ही त्यांनी दिला.

जी कॉंग्रेस सदैव सत्तेत राहिली आज ते भाजपला थांबविण्याचे प्रयत्न करीत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने उत्तम योजना राबविल्या आहेत. त्या लोकांना सांगणे गरजचे आहे. मराठवाड्यात दोन खासदार आहे. आपल्याला औरंगाबाद आणि उस्मानाबादेसाठी चांगली स्थिती आहे. मध्यप्रदेश राज्यस्थान, छत्तीसगढ या राज्याच्या निवडणूकाच्या बाबतील विरोधकांनी चर्चा केली तरी इंथ खात उघडू द्यायचं नाही असा निर्धार महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांनी बाळगला आहे. यामुळे मोदींना बळ देणारे खासदार निवडणू आणू. असा विश्‍वास व्यक्‍त केला.

महत्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.