InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘सायना’ चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी अभिनेत्री परिणीती चोप्रा जखमी

- Advertisement -

फुलराणी सायना नेहवालच्या हिच्या बायोपिकसाठी बॉलीवुड अभिनेत्री परिणीती चोप्रा जीवतोड मेहनत घेताना दिसत आहे. भूमिकेला न्याय देण्यासाठी कसून सराव देखील करत आहे. याचदरम्यान परिणीतीच्या मानेला दुखापत झाली आहे. परिणीतीनं तिच्या ट्वीटर अकाउंटवरून तिचा एक फोटो शेअर करुन त्याबद्दल माहिती दिली आहे.

परिणीती चोप्राने ट्वीट करुन याबद्दल माहिती दिली, “मला कुठं दुखापत होऊ नये, यासाठी मी आणि सायना चित्रपटाची पूर्ण टीम माझी खूप काळजी घेतात. पण, तरीही दुखापत झालीच. बॅटमिंटन पुन्हा खेळायला सुरुवात करण्यापूर्वी मी जास्तीत जास्त आराम करणार आहे.” असं परिणीतीनं म्हटलं आहे.

Loading...

- Advertisement -

Loading...

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.