InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

पार्थ पवार तब्बल दीड लाख मतांनी पिछाडीवर

राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार हे तब्बल दीड लाख मतांनी पिछाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. सुरूवातीच्या मतमोजणीत पार्थ पवार मागे असल्याचे दिसत आहे.  श्रीरंग बारणे यांना 481719 तर पार्थ पवार यांना २०४४७६ मते मिळाली आहेत. बारणे यांनी सुरूवातीपासूनच आघाडी घेतली आहे.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पुत्र पार्थ पवार यांच्यासाठी सर्व ताकद पणाला लावली आहे. त्यामुळे या मतदार संघात काय निकाल लागतो याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

पार्थ पवारांच्या उमेदवारीपासूनच हा मतदारसंघ चर्चेत आला आहे. त्यामुळे या मतदारसंघाच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

(आकडेवरी सकाळी 12:30वाजेपर्यंतची)

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.