पार्थ पवारांनी मनसेबाबत केला महत्त्वाचा खुलासा

राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार यांनी पिपंरी चिंचवड येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी मनसेबाबत खुलासा केला. मनसे आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष आणि कार्यकर्ते एकत्र येऊन आपल्याला भाजप सरकारला काढायचे असल्याचे, पार्थ पवार म्हणाले.

पार्थ पवार म्हणाले की, ‘मी काल मनसेच्या लोकांना सांगितलं की, आपण भाजप सरकारला काढायला आपण एकत्र आलोय.  निवडणुकीनंतर आम्ही कुणालाही विसरणार नाही, असं आश्वासनही त्यांनी दिलं. 

महत्त्वाच्या बातम्या –

Loading...
महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.