InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

शिवाजी महाराजांचा जन्म शुद्र जातीत; पायल रहतोगीचं वादग्रस्त ट्विट

- Advertisement -

पायल रहतोगीने केलं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान. छ. शिवाजी महाराज क्षत्रिय कुळाचे नसून त्यांचा जन्म शुद्र जातीत झाल्याचं’ वादग्रस्त वक्तव्य तिने केले आहे. तिच्या या वक्तव्यानंतर तिच्यावर सर्व स्तरांमधून टीकेची झोड उठत आहे.

- Advertisement -

पायलने ट्विटरवर छ.शिवाजी महाराजांचा एक फोटो पोस्ट करत हे वादग्रस्त विधान केलं आहे. तिच्या या पोस्टनंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. “शिवाजी महाराज हे मूळ क्षत्रिय कुळाचे नाहीत, तर त्यांचा जन्म शुद्र जातीत झाला होता”, असं तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. ट्विटरसोबतच तिने इन्स्टाग्रामवरही अशीच पोस्ट शेअर केली आहे.

तापसी पन्नूचा ‘मिशन मंगल’ मधील पहिला लूक तुम्ही पाहिलात का ?

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.