देशातील लोक म्हणतात, ‘मोदी है तो मुमकिन है’ – मोहन भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. यांनी ‘देशातील लोक म्हणतात ‘मोदी है तो मुमकिन है,’ यात तथ्यच आहे. कलम ३७० हटविण्यासंदर्भात नागरिकांची इच्छाशक्ती प्रबळ होती, त्यामुळेच सत्तेवर बसलेल्या धुरिणांना तसे काम करण्याची शक्ती मिळाली. देशाचे स्वातंत्र्य जसे असावे, असे आपल्याला वाटत होते त्याचा अनुभव आता येतो आहेअस विधान केले आहे.

 जम्मू काश्मीरला विशेष दर्जा म्हणून दिलेले कलम ३७० मोदी सरकारने हटवले आहे. मात्र हे कलम हटवताना खोऱ्यात कोणत्याही प्रकारची निदर्शने किंवा हिंसा होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष काळजी घेण्यात आली होती. या सर्व प्रकरणावरून मोहन भागवत पंतप्रधान यांचं कौतुक केलं

महत्वाच्या बातम्या –

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.