Petrol Price | कुठं महाग तर कुठं स्वस्त! जाणून घ्या आजचे पेट्रोल दर

Petrol Price | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी पेट्रोलच्या किमती वाढल्या आहेत. तर कुठे कमी झाल्या आहेत. दररोज सकाळी 06 वाजता पेट्रोलच्या किमतीबाबत माहिती दिली जाते. डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर राज्यातील पेट्रोलच्या किमती ठरवल्या जातात. या किमती ठरवत असताना बहुतांश गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात.

आज पुणे शहरामध्ये पेट्रोलची (Petrol Price) किंमत 106.89 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत (Diesel price) 92.09 रुपये प्रति लिटर आहे. मुंबई शहरातील पेट्रोलचा दर आज 106.31 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमध्ये आज पेट्रोलचा दर 106.75 रुपये आहे. तर डिझेलचा दर 93.24 आहे. तर नाशिक शहरात पेट्रोलची किंमत 106.25 रुपये आहे. तर डिझेलची किंमत 92.76 आहे.

दरम्यान, पेट्रोलच्या किमती (Petrol Price)  ठरवण्यासाठी अनेक महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. यामध्ये कच्च्या तेलाच्या किमती, जागतिक संकेत, अमेरिकन डॉलरची किंमत, इंधनाची मागणी इत्यादी महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष द्यावे लागते.

ou can know daily petrol and diesel prices in your city through SMS

दरम्यान, SMS द्वारे तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल (Petrol Price) आणि डिझेलचे दर दररोज जाणून घेऊ शकतात. यासाठी तुम्हाला खालील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

  • सर्वप्रथम तुम्हाला इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP (डीलर कोड) टाकावा लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला हा SMS 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल.
  • त्याचबरोबर तुम्ही 9222201122 या क्रमांकावर मेसेज पाठवून देखील पेट्रोलची किंमत जाणून घेऊ शकतात.
  • यासाठी तुम्हाला HPPRICE (डीलर कोड) 9222201122 या क्रमांकवर पाठवावा लागेल.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/461br0P