InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी तब्बल दोन लाख मतांनी आघाडीवर

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीमधून आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहेत. नरेंद्र मोदी हे तब्बल 2 लाख मतांनी आघाडीवर आहेत. भाजप उमेदवार नरेंद्र मोदी  305644 मते, सपाच्या उमेदवार शालिनी यादव 97202 तर काँग्रेस उमेदवार अजय राय 64199 मतांवर आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे वाराणसी मतदारसंघ चर्चेत आला आहे. मागील लोकसभा निवडणुकीत देखील मोदींनी वाराणसी मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता.

तसेच, बीएसफचे बडतर्फे जवान तेजबहादूर  यांचा वाराणसी मतदारसंघातील उमेदवारी अर्ज देखील निवडणूक आयोगाने रद्द केला होता.

- Advertisement -

(आकडेवारी दुपारी 1 वाजेपर्यंत)

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.