मोदींनी दिला पंतप्रधान पदाचा राजीनामा, 30 मे रोजी शपथविधी सोहळा

यांनी राष्ट्रपतींना 16 वी लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस करत, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे काल आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे.

यंदाच्या लोकसबा निवडणुकीत भाजप अभुतपुर्व यश मिळाले आहे. भाजपने यंदा 303 जागांवर विजय मिळवला आहे.

पंतप्रधान कार्यालयात केंद्रीय कॅबिनेटची बैठक पार पडली. बैठकीत १६ वी लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला. कॅबिनेटची शिफारस राष्ट्रपतींना पाठवण्यात आली, त्या आधारावर १६ वी लोकसभेचा कार्यकाळ पूर्ण झाल्याची घोषणा केली जाईल. ३ जूनपर्यंत सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ आहे.

तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 30 मे रोजी पतंप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.