InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

एनडीएला 300 हून अधिक जागा मिळणार, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी एनडीएला 300 हून अधिक जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी भाजप अध्यक्ष अमित शाह देखील उपस्थित होते.

मोदी म्हणाले की, 23 मे रोजी संपूर्ण बहुमतासहीत भारतीय जनता पार्टी पुन्हा सत्तेत येणार, यावर मला विश्वास आहे. अमित शाह यांनी देखील भाजपचे सरकार येईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

- Advertisement -

यावेळी नरेंद्र मोदींनी पत्रकारांच्या एकाही प्रश्नाला उत्तर दिले नाही. मोदी यांना प्रश्न विचारताच त्यांनी अमित शाह उत्तर देतील असे म्हणत प्रश्न उत्तर देणे टाळले.

महत्त्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.