मोहन भागवत, योगी आदित्यनाथ आणि केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या संबधी उत्तर प्रदेश पोलिसांना 2 धमकीची पत्रे मिळाली आहेत. या पत्रामध्ये रेल्वे स्टेशन आणि मंदिरही उडवण्याचा उल्लेख आहे.

शामली आणि रुडकी रेल्वे स्‍टेशनवर या चिट्ठ्या मिळाल्या आहेत. यामध्ये अयोध्येच्या ‘राम जन्‍मभूमीवर’ हल्ला करणार असल्याचे देखील म्हटले आहे.

संबंधित प्रकरण हे एटीएसकडे सोपवण्यात आले आहे. तसेच केंद्रीय गुप्तचर संस्थानाही याची माहिती देण्यात आली आहे. याप्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या –

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.