BREAKING- ‘मातोश्री’बाहेर शेतकरी बाप-लेकीला धक्काबुक्की

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान ‘मातोश्री’बाहेर एका शेतकऱ्यासोबत पोलिसांची अरेरावी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आलेल्या शेतकरी बाप-लेकीला पोलिसांना ताब्यात घेतले. पोलिसांनी शेतकऱ्यासह त्याच्या आठ 8 वर्षाच्या मुलीसोबतही धक्काबुक्की केल्याचा आरोप केला जात आहे.

पनवेल येथील देशमुख हे शेतकरी असून आपल्या शेती कर्जासंदर्भात झालेला गैरप्रकार सांगण्यासाठी ते रविवारी ‘मातोश्री’वर आले होते. मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी देशमुख यांनी ‘मातोश्री’त प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे म्हणणे ऐकून न घेता पोलिसांनी त्यांच्याशी अरेरावी केल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भांत न्यूज १८ लोकमतने बातमी प्रकाशित केली आहे.

सविस्तर बातमी थोड्याच वेळात…

Loading...

अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल, भाजीपाल्याचे दर घसरले

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.