InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘आपल्या देशात चमच्यांना कमी आहे का?’

- Advertisement -

केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी प्रशासकीय कामकाज आणि राजकीय कामाच्या पद्धतींवर अगदी खुलेपणाने आपली मतं व्यक्त करत असतात. आता त्यांनी बांबूच्या चमच्यांच्या आयातीवरुन पुन्हा एकदा खुशामत करणाऱ्यांवर कटाक्ष टाकला. यावेळी गडकरींनी एकदा आपण देशात चमच्यांना कमी आहे का? असं विनोदाने विचारल्याची आठवण सांगितली.

नितीन गडकरी म्हणाले, “आपल्या देशात बांबूच्या चमच्यांचं उत्पादन होत नव्हतं. आपण चीनवरुन बांबूपासून तयार होणारे चमचे आयात करत होतो. तेव्हा मी विनोद म्हणून आपल्या देशात चमच्यांची कमी आहे का? असं म्हटलं होतं.”

Loading...

- Advertisement -

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.