InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘निवडणुका आल्या की सर्जिकल स्ट्राइक करायची हा तर मोदी सरकारचा पॅटर्न’

- Advertisement -

पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर मोठी करवाई करत भारतीय लष्कराने आज 22 दहशतवाद्यांसह 11 पाकिस्तानी जवानांना कंठस्नान घातले. दरम्यान, लष्कराच्या या कारवाईनंतर आता राजकारणासही सुरुवात झाली आहे. एकीकडे भाजपाने या कारवाईचे स्वागत केले आहे, तर दुसरीकडे काँग्रेस नेत्यांकडून या कारवाईवर उपहासात्मक टीका करण्यात आळी आहे.

”कुठल्याही मोठ्या राज्यात निवडणूक असली की सर्जिकल स्ट्राइक करायची हा मोदी सरकारने पॅटर्नच बनवला आहे. आता खऱ्या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी सर्जिकल स्ट्राइकवरराजकारण केले जाईल,” असा टोला काँग्रेस नेते अखिलेश सिंह यांनी लगावला आहे.

Loading...

- Advertisement -

Loading...

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.