Browsing Category

Politics

कोण आहे ती ? ट्विटरवर चर्चा

वेब टीम :सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले कॉंग्रेसचे युवराज राहुल गांधी सध्या थोड्याश्या वेगळ्या गोष्टीमुळे चर्चेत आहेत . एका सुंदर तरुणीने राहुल गांधी यांच्यासोबतचा फोटो ट्विटरवर त्याच तरुणीने शेअर केला आहे. तिचं हे ट्विट चांगलच ट्रोल होऊ…
Read More...

सनी लिओनीच्या जाहिरात फलकावरून वाद ;केंद्र सरकारकडे तक्रार दाखल

सण आणि उत्सव भारतीय संस्कृतीचे प्रतिक मानले जातात.या निमित्ताने लोक एकत्र येतात. आणि या संधीचा फायदा व्यावसायिक घेतात व आपल्या प्रोडक्टची जाहिरात करतात. गुजरात मध्ये नवरात्री मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.या पार्श्वभूमीवर सर्वत्र अनेक…
Read More...

एक असा ठग ज्याने विकला लाल किल्ला ,ताजमहल आणि राष्ट्रपती भवन

एखाद्या व्यक्तीने जर कुणाची फसवणूक केली त्या व्यक्तीला नटवर लाल म्हणून संबोधण्यात येत, कोण हा नटवर लाल,कोणाला त्याने फसवलं एवढा कुप्रसिद्ध असणारा हा इसम कोण  याबद्दल फारशी माहिती नसताना देखील आपल्या तोंडून अजाणतेपणे हे नाव उच्चारले जाते .…
Read More...

पुण्यात निवडणुकांपूर्वी चालु केलेली ‘फ़्री’ अनलिमिटेड वायफाय सुविधा बहुतांश ठिकाणी बंदच!

पुणे:- निवडणुका म्हंटल की आश्वासनांची खैरातच असते मग ते लोकसभा निवडणुकांपासून ते अगदी ग्रामपंचायत निवडणुकांपर्यंत. त्यामधे वेगवेगळे प्रकारचे आश्वासन दिले जातात पण सध्या तरुणाईना हवहवस वाटनार फ्री तेही अनलिमिटेड वायफायची क्रेज जरा जास्तीच…
Read More...

चंद्रकांत दादांनी १० लाख बोगस शेतकऱ्यांचा जावई शोध कुठून लावला – धनंजय मुंडे

मुंबई : कर्जमाफीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली नसताना अद्याप अर्जाची छाननी झाली नसताना सरकारने 10 लाख बोगस शेतक-यांचा शोध कसा लावला असा सवाल विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. त्याचबरोबर सरकार शेतक-यांना घाबरवीत…
Read More...

कर्जास कंटाळून सांगली जिल्ह्यात शेतकऱ्याची आत्महत्या

सांगली - तासगाव तालुक्यातील अंजनी येथील शेतकऱ्याने कर्जास कंटाळून घरात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. जालिंदर आबासाहेब पाटील (वय ४१) असे या शेतकऱ्याचे नाव असून अंजनी येथील विकास सोसायटीचे ते माजी अध्यक्ष होते. अंजनी गावातच जालिंदर…
Read More...

कर्जमाफी मागणारे १० लाख शेतकरी बोगस – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर: कर्जमाफीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांमध्ये 80 लाख पात्र, तर दहा लाख बनावट शेतकरी असल्याचा दावा, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात केला आहे. कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज करताना अजूनही काही शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. मात्र…
Read More...

मुख्‍यमंत्री सहायता निधीतून ‘आरोग्‍याचा चातुर्मास’ या उपक्रमासाठी मदत

पुणे : डॉ. राजेंद्रप्रसाद विद्यामंदिर बोपोडी येथे महिलांसाठी आयोजित करण्‍यात आलेल्‍या मोफत आरोग्‍य तपासणी शिबीरास मुख्‍यमंत्री श्री. फडणवीस यांनी भेट देऊन पहाणी केली. 'आरोग्‍याचा चातुर्मास' ही अभिनव संकल्पना असून ‍या माध्‍यमातून प्रत्‍येक…
Read More...

भाजपच्या कार्यक्रमाचा पर्यावरण प्रेमींना फटका

पुणे : शहरात बाल गंधर्व रंग मंदिरात काल पासून भारतातील पहिले पर्यावरण साहित्य संमेलन सुरु होते. मात्र आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्यात येणार असल्यामुळे भारतीय जनता पार्टीने वेळेवर बालगंधर्व मंदिरात कार्यक्रम आयोजित केला. त्यामुळे…
Read More...

मी मंत्रीपदाचा राजीनामा देतो, तुम्ही खासदारकीचा राजीनामा देणार का ?

खासदार राजू शेट्टी यांनी नुकतीच सांगलीत पत्रकार परिषद घेवून शेलक्या भाषेत पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केली होती या टीकेला खोत यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिल आहे तुम्हीही भाजपच्याबरोबर निवडणूक लढवली आहे. मीही भाजपबरोबरच…
Read More...