Browsing Category

Politics

जिम सुरू करा बघू काय होतंयं ; राज ठाकरे यांचे सरकारला आवाहन

महाराष्ट्रात जवळपास साडेचार महिने जिम बंद असल्याने व्यायामप्रेमी आणि जिम व्यावसायिकांचा रोष वाढत आहे. ठाकरे सरकारकडे हा मुद्दा उचलून धरावा यासाठी जिम व्यावसायिक आणि बॉडीबिल्डर्सनी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. “जिम ओपन करा,…
Read More...

अरे बापरे ! राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी आता घेतलं अकरावीत अ‌ॅडमीशन

राज्यातील शिक्षणाचा डोलारा हा शिक्षणमंत्र्यांच्या खांद्यावर असतो. शिक्षणमंत्री हा उच्च शिक्षणात प्राविण्य मिळवलेला असावा असा साहजिकच आपला कयास असतो. मात्र केवळ 10 वी पास असताना झारखंडच्या एका आमदाराच्या खांद्यावर शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी…
Read More...

राष्ट्रवादीच्या आमदारांची कामे आमच्यापेक्षा जलद होतात ; सेना आमदारांचा नाराजीचा सूर

शिवसेनेच्या आमदारांपेक्षा राष्ट्रवादीच्या आमदारांची कामे जलद होतात, असा सूर शिवसेना आमदारांनी आळवला आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या आभासी बैठकीत हा मुद्दा सेना आमदारांनी मांडल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे…
Read More...

तुमची ही नकली शिवभक्ती काय कामाची? ; शिवसेनेची भाजपवर टीका

बेळगाव जिल्हयातील मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कर्नाटक सरकारने हटवला. त्या मुद्यावरुन सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर बोचरी टीका करण्यात आली आहे.महाराजांचा पुतळा बुलडोझरने हटवण्याच्या प्रकारावर उदयनराजे भोसले यांचा…
Read More...

हा लढा पदासाठी नव्हता तर स्वाभिमानासाठी होता ; सचिन पायलटांची कबुली

ज्या लोकांनी मेहनत घेतली आहे, त्यांचा सरकारमध्ये समावेश असावा. लढा हा पदासाठी नव्हता, तर स्वाभिमानासाठी होता. जर पार्टी पद देऊ शकते, तर पार्टी पद घेऊही शकते. जे आश्वासन सत्तेत येण्यासाठी केले होते, ते पूर्ण करणार, असं राजस्थानमधील…
Read More...

मोठी बातमी : भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय नेत्यांमध्ये कोरोना रुग्णांची बाधा झाल्याचे वृत्त वारंवार समोर येत आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त…
Read More...

प्रकृती नाजूक असल्यानं माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व्हेंटिलेटरवर

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना मेंदूवरील शस्त्रक्रियेसाठी काल दिल्लीतील आर्मी हाॅस्पिटलात दाखल करण्यात आलं होतं. प्रणव मुखर्जी यांची मेंदूवरील शस्त्रक्रिया आता यशस्वीरित्या पार पडली आहे. प्रकृती नाजूक असल्यानं त्यांना व्हेंटिलेटरवर…
Read More...

पार्थ पवारांच्या जय श्रीराममुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वैचारिक कोंडी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी ‘जय श्रीराम’ म्हणत आयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामास शुभेच्छा देणारे खुले पत्र लिहिल्याने राष्ट्रवादीत अस्वस्थता असून पक्षाची…
Read More...

चिंताजनक : कोरोनाबाधित खासदार नवनीत राणांची प्रकृती बिघडली

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील बारा जणांना कोरोनाची बाधा झाली असून सर्वांवर उपचार सुरू आहे. मात्र, उपचारादरम्यान नवनीत राणा यांची तब्बेत बिघडल्याचे वृत्त आहे.राज्यात…
Read More...