Browsing Category

Politics

‘भाजपकडून लोक आता फक्त पैसे घेतील मत देणार नाहीत.’

भाजपची लाट आता निघून गेली आहे, २०१४ सारखी परिस्थिती आता देशात दिसत नाही. निवडणुकीत लोक भाजपकडून पैसे घेतील पण मत देणार नाहीत, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे. टीव्ही ९ मराठी  या वृत्तवाहिनीच्या ‘महाराष्ट्र मंथन’ या…
Read More...

‘माझ्यावर कितीही केसेस टाका पण मी माझं तोंड बंद ठेवणार नाही..’

पाच राज्यांचा नुकताच लागलेला निकाल हा देशातील विविध भागातील राज्यांचा असून सर्वच ठिकाणी भाजपचा दारुण पराभव झाला आहे. त्यामुळे कितीही लाख कोटीची कर्जमाफी दिली तरी जनता याना साफ केल्याशिवाय राहणार नसल्याचं, असं म्हणत छगन भुजबळांनी भाजप…
Read More...

देशाचा संरक्षण विभागाला काँग्रेस कडून लुटले जात आहे – मोदी

काँग्रेस सरकारच्या घोटाळ्यांवरुन मोदींनी राहुल गांधींसह त्यांच्या पक्षावर निशाणा  साधला आहे. मोदी म्हणाले की, देशाची सुरक्षा आणि डिफेन्स सेक्टर काँग्रेससाठी पैसे कमावण्याचे मार्ग आहेत. तमिळनाडूमध्ये कार्यकर्त्यांशी बोलत असताना मोदींनी…
Read More...

मुख्यमंत्र्यांना डावलून सागरी महामार्गाचे भूमिपूजन; शिवसेनेने काढला वचपा

सागरी किनारा मार्गाच्या भूमिपूजन कार्यक्रमापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेने निमंत्रित केले नाही. त्यामुळे भाजपमध्ये तीव्र नाराजी असून यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये ठिणगी पडण्याची चिन्हे आहेत.मात्र लोकसभा व विधानसभा…
Read More...

आघाडीत मनसेला सोबत घेण्याच्या प्रश्नावर अजित पवारांनी भाष्य टाळले

लोकसभा निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडीची चर्चा सुरु आहे. यातच, मनसेला सोबत घेणार का, असा प्रश्न अजित पवार यांना विचारला असता समविचारी पक्षांना सोबत घेऊन पुढे जाऊ, असे विधान करत अजित पवारांनी अधिक भाष्य करणे टाळले.पुण्यातील मांजरी येथील…
Read More...

राष्ट्रवादीने माझ्याकडे दुर्लक्ष केले, म्हणून शिवसेनेत प्रवेश : निवेदिता माने

राष्ट्रवादीने आपल्याकडे दुर्लक्ष केल्याने आपण शिवसेनेत प्रवेश केला. मी आता स्वगृही परत आलेय, असे शिवसेना प्रवेशानंतर निवेदिता माने यांनी आपली प्रतिक्रिया दिली.राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हतकणंगले मतदारसंघाच्या माजी खासदार निवेदिता माने…
Read More...

राष्ट्रवादीने निवेदिता माने यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या : अजित पवार

राष्ट्रवादीने निवेदिता माने यांना सगळे काही दिले. त्यांच्या इच्छा पूर्ण केल्या होत्या. त्यांना राष्ट्रीय महिला अध्यक्ष पदही दिले. मात्र, त्यांच्याकडे संयम नाही, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी…
Read More...

विदेशी आईच्या पोटी जन्मलेला मुलगा राष्ट्रप्रेमी असू शकत नाही : भाजपा नेते

'विदेशी आईच्या पोटी जन्मलेला मुलगा राष्ट्रप्रेमी असू शकत नाही', असे वादग्रस्त वक्तव्य भाजपा नेते कैलाश विजयवर्गीय यांनी केले आहे. विशेष म्हणजे,  सोनिया गांधी यांच्यावरुन वादग्रस्त विधान केल्याचे समोर आले आहे.विजयवर्गीय ट्वीटमध्ये…
Read More...

राम आणि धर्म हे मुद्दे एकत्र करु नका : नितीन गडकरी

राम हा देशाचा इतिहास आहे. भारतीयांसाठी राम हा आदर्श पुरुष आहे. राम आणि धर्म हे मुद्दे एकत्र करु नका. धर्म म्हणजे जगण्याची पद्धत असते. कोट्यावधी भारतीयांसाठी राम महत्वाचे आहेत, असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राम मंदिराबाबत भाष्य…
Read More...

राष्ट्रवादीला धक्का; माजी खासदार निवेदिता माने यांचा शिवसेनेत प्रवेश

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हतकणंगले मतदारसंघाच्या माजी खासदार निवेदिता माने यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे, राष्ट्रवादीला चांगलाच धक्का बसला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (शनिवारी) निवेदिता माने यांना शिवबंधन…
Read More...