InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘पूनम महाजन ताई, जरा सांभाळून बोला, सभ्यतेच्या मर्यादा ओलांडू लावू नका’

- Advertisement -

“प्रवीण महाजनने प्रमोद महाजनांना गोळ्या का मारल्या? याचे अंतर्गत जे काही कांगोरे आहेत, ते काही जणांना माहित आहेत. त्यापैकी मी एक आहे. आमच्या बापाला बोलाल, तर खबरदार. मर्यादा सोडायला दोन मिनिटंही लागणार”, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजपच्या खासदार पूनम महाजन यांना प्रत्युत्तर दिले आहे.

ते म्हणाले, “पूनमताई महाजन, आपल्या वडिलांचे आणि पवार साहेबांचे किती मैत्रीचे संबंध होते, याचा विसर आपल्याला आज कसा काय पडला? महाभारतातील कुठल्यातरी काल्पनिक पात्राचं उदाहरण आपण पवारसाहेबांच्या नावाने दिलं, हे तुम्हाला शोभत नाही. सभ्येतीची पातळी आम्ही कुठल्याही क्षणाला ओलांडू शकतो. पण आमच्यावरील संस्कार.”

Loading...

- Advertisement -

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.