InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

#PopulationControlLaw टॉप ट्रेंडिंग हॅशटॅगच्या यादीत

- Advertisement -

लोकसंख्येच्या बाबतीत येत्या आठ वर्षात म्हणजेच २०२७ पर्यंत भारत चीनला मागे टाकणार असल्याचे संयुक्त राष्ट्राने प्रकाशित केलेल्या अहवालात म्हटलं आहे.

- Advertisement -

संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक कामकाज विभागाने एक अहवाल सादर केला आहे. या विभागाअंतर्गत येणाऱ्या लोकसंख्येसंदर्भात काम करणाऱ्या गटाने ‘The World Population 2019: Highlights’ या नावाने हा अहवाल प्रकाशित केला आहे.

ही बातमी समोर आल्यानंतर ट्विटवर भारतामध्ये लोकसंख्या नियंत्रणासंदर्भात कायदा आणावा की नाही यावरुन चर्चा रंगली आहे. #PopulationControlLaw हा हॅशटॅग ट्विटवरील टॉप ट्रेण्डींग हॅशटॅगच्या यादीत दुपारपासून दिसू लागला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.