Powergrid | पावरग्रिड यांच्यामार्फत नोकरीची संधी उपलब्ध! जाणून घ्या सविस्तर
Powergrid | टीम महाराष्ट्र देशा: पावरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (Powergrid Corporation of India) मध्ये मोठी भरती प्रक्रिया निघाली आहे. यासाठीची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पदांनुसार इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
पावरग्रिड (Powergrid) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये इंजिनीयर ट्रेनी पदाच्या एकूण 138 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेतील (Powergrid) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये (Powergrid) इच्छुक उमेदवारांना दिनांक 18 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या वेबसाईटला भेट देऊ शकतात.
ऑनलाइन अर्ज करा (Apply online)
https://careers.powergrid.in/engineer-trainee-2023/h/default.aspx
जाहिरात पाहा (View Ad)
https://drive.google.com/file/d/1KopdFXoujfo1aCsA8HUQrg0FUpp0OZM3/view
अधिकृत वेबसाईट (Official website)
http://www.powergridindia.com/
महत्वाच्या बातम्या
- Job Opportunity | तरुणांनो लक्ष द्या! एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडियामध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- Imtiaj Jaleel | “युवकांनी माझ्यावर दगडफेक केली”; इम्तियाज जलील यांचा दावा
- Summer Face Care | उन्हाळ्यामध्ये चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी करा ‘या’ टीप्स फॉलो
- Job Opportunity | राइट्स लिमिटेड (RITES) मध्ये नोकरीची संधी! आजच करा अर्ज
- Suger Control | उन्हाळ्यामध्ये शुगर लेवल कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स
Comments are closed.