InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

हे सरकार फसवायला निघालेले स्वत:च फसले – आंबेडकर

- Advertisement -

भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला. १० टक्के आरक्षण देणाऱ्यांना झोपवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला.

फसवायला निघालेले स्वत:च फसलेले हे पहिले सरकार आहे. आरक्षणाचा गेम त्यांच्यावरच उलटणार असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले. नाशिकमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. याठिकाणी प्रकाश आंबेडकर बोलत होते.

Loading...

- Advertisement -

शिवसेना-भाजपचं भांडण हे प्रियकर-प्रेयसीचं भांडण आहे. नवरा-बायकोचं भांडण असतं तर घटस्फोट झाला असता. अमित शाह प्रियकर आणि उद्धव ठाकरे प्रेयसी आहे. अमित शाह हा प्रियकर ऐकत नाही म्हणून नरेंद्र मोदी उद्धव ठाकरेंचे नवे प्रियकर आहेत, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.

Loading...

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.