InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

प्रकाश आंबेडकर दोन्ही मतदार संघात विजयापासून वंचित

प्रकाश आंबेडकर यांच्या विजया संदर्भातील एक्झिट पोल खरा ठरला आहे. प्रकाश आंबेडकर याचच दोन्ही मतदार संघातून दारूण परभव झाला आहे.

प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीकडून सोलापुर आणि आकोला लोकसभा मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र दोन्ही मतदार संघातून त्यांचा पराभव झाला आहे.

सोलापूर लोकसभा मतदार संघात प्रकाश आंबेडकर यांची कॉंग्रेसचे दिग्गज नेते सुशील कुमार शिंदे आणि भाजपचे जयसिधेश्वर महाराज यांच्च्यात लढत झाली. या लढतीत प्रकाश आंबेडकर यांचा दारूण परभव झाला आहे.

तसेच आकोला लोकसभा मतदार संघातून प्रकश आंबेडकर यांच्या विरोधात, भाजपा कडून, संजय धोत्रे यांच्यात लढत झाली. परंतु याही मतदार संघात त्यांचा पराभव झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply