Prashant Damle | प्रशांत दामले यांना पद्म पुरस्कार, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
Prashant Damle | मुंबई : रविवारी 6 नोव्हेंबर रोजी अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle) यांच्या 12 हजार 500 व्या विक्रमी नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला अनेक बड्या नेत्यांनी उपस्थिती लावली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) देखील या प्रयोगाला हजर होते.
12 हजार 500 प्रयोग प्रशांत दामले यांनी केले, ही राज्याच्यादृष्टीने अभिमानाची बाब आहे. त्यामुळे प्रशांत दामले यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यावेळी यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, त्यांना पद्म पुरस्कार देण्यात यावा यासाठीच आधीच केंद्र सरकारला पाठवला आहे.
यावेळी दामले यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी प्रशांत दामले यांना पद्म पुरस्कार देण्याचा प्रस्ताव केंद्राला दिला असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणावीस स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या :
- Shrikant Shinde | “मध्यावधी निवडणुकांची वक्तव्य म्हणजे…”, तयारीला लागलेल्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्राचं प्रत्युत्तर
- Uddhav Thackeray | “मशालच्या पहिल्या विजयानंतर मिंधे गट…”, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
- Gulabrao Patil | “… म्हणून ऋतुजा लटकेंचा विजय झाला”, गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया
- Bharat Jodo Yatra | अखेर प्रतिक्षा संपली! राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आजपासून महाराष्ट्रात, काँग्रेसकडून जोरदार तयारी
- Uday Samant | नोटाला दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळण्यामागे भाजपाचं षडयंत्र ?; उदय सामंत म्हणाले…
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.