Pravin Darekar | लढाई करणाऱ्या प्रत्यकाला वाटत आपणच जिंकणार – प्रवीण दरेकर

मुंबई : भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी आज पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली. “लढाई लढणाऱ्या प्रत्येकालाच असं वाटत असत कि आम्हीच जिंकणार. कुणीही असं म्हणत नाही कि आमचा पराभव होईल. पण आपल्या भावनेवर किंवा आपल्या वाटण्यावर काही नसतं”, असे ते यावेळी म्हणाले.

“कोणताही निर्णय हा हा आपल्या वाटण्यावर अवलंबून नसतो तर कोणताही निर्णय हा आता आधीच्या न्यायनिवाडे असतील, कायदा असेल आणि संविधान असेल यावरच अवलंबून असतो”, असे मत प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले.

महत्वाच्या बातम्या:

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.