InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

शरद पवार यांना आव्हान देण्यासाठी नरेंद्र मोदी स्वतः मैदानात, बारामतीमध्ये घेणार प्रचार सभा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजपने कांचन कुल यांना बारामती मतदारसंघातून रिंगणात उतरवले आहे. आता कांचन कुल यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जाहीर सभा घेणार आहे. नरेंद्र मोदी हे 10 एप्रिलला बारामतीमध्ये प्रचार सभा घेणर आहेत.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत देखील नरेंद्र मोदी यांनी बारामतीमध्ये प्रचारसभा घेतली होती. मात्र तरीही सुप्रिया सुळे या मोठ्या मताधिक्याने निवडणून आल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.