InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांना पालिकेचा आणखी एक नोटीस; पाणीपट्टी सोबतच मालमत्ता करही थकीत

- Advertisement -

मुंबई महापालिकेने मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांची नावे डिफॉल्टर यादीत टाकली आहेत. ही नावे पाणीपट्टी भरली नसल्याने टाकण्यात आली होती अशातच आता या बंगल्याचा मालमत्ता करही थकित असल्याची माहिती समोर आली आहे.  ऑक्टोबर २०१४ पासून आतापर्यंतची जवळपास ७ लाख रुपयांची मालमत्ता कर थकबाकी आहे.

‘वर्षा’ निवासस्थानाच्या क्षेत्रफळानुसार वर्षांकाठी मालमत्ता करापोटी राज्य सरकारकडून पालिकेकडे १ लाख ६३ हजार १४४ रुपये जमा करणे क्रमप्राप्त आहे.७ लाख ४४ हजार रुपयांचे पाणी बिल थकित आहे त्यातच आता मालमत्ता कराचा भरणा न करणाऱ्या अनेकांना पालिकेने नोटीस बजावली असून कर वसुलीची प्रक्रिया सुरु केली आहे. तर दुसरीकडे खुद्द मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाचा मालमत्ता कर थकीत आहे.

महत्वाच्या बातम्या – 

‘मी राजीनामा मागे घेणार नाही ‘; राहुल गांधींचा राजीनामा मागे घेण्यास नकार

- Advertisement -

लोकसभेनंतरही राष्ट्रवादीला आणखी एक धक्का? खासदार भाजपच्या वाटेवर?

सोन्याच्या दारात ऐतिहासिक वाढ; गेल्या सहा वर्षातील उच्चांक गाठला

लोककल्याणकारी राजा ‘छत्रपती राजर्षी शाहू महाराज’

‘यांचं पाणी कनेक्शन तोडा, येऊ द्या यांना बिना आंघोळीचं’; अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्ला

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.