अभिमानास्पद! अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांना नोबेल पुरस्कार जाहीर

जागतिक दारिद्र निर्मूलनासाठी कार्यरत असणारे अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांना अर्थशास्त्रातील नोबेल देण्यात आला आहे. फ्रान्स अर्थतज्ज्ञ इस्टर डफ्लो आणि अमेरिकेचे अर्थतज्ज्ञ मायकल क्रेमर यांना हा विभागून देण्यात आला आहे.

जगासमोर दारिद्र निर्मुलनाचे आव्हान आता आहे. मुळचे असलेले अभिजीत बॅनर्जी सध्या अमेरिकेतील मेसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) येथे अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. यापूर्वी अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांना हा मान मिळाला होता. बऱ्याच वर्षांनी व्यक्तीला हा सन्मान मिळाला आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.