InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्यावर ‘मिसेस मुख्यमंत्रीं’ची प्रतिक्रिया

- Advertisement -

निवडणूक निकाल जाहीर होऊन दोन आठवडे उलटले आहे. मात्र तरीही जनतेचा कौल मिळालेली महायुती सत्ता स्थापन करण्यात अपयशी ठरली आहे. दरम्या देवेंद्र फडणवीस यांनी काल मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभेचा कार्यकाळ संपण्याच्या काही तास आधी फडणवीस यांनी पदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे दिला. आता त्यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नेमण्यात आले आहे

देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या पत्नी अमृता फडणवीसांना पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीसांचे यासाठी कौतुक केलं आहे. मला तुमच्या निर्णयाचा आणि भूमिकेचा अभिमान वाटतो, असं ट्विट अमृता फडणवीसांनी केले आहे. यामध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपा, महाराष्ट्र भाजपाला टॅगदेखील केलं आहे. शुक्रवारी संध्याकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. निवडणूक निकाल जाहीर होऊन 2 आठवडे पूर्ण झाल्यानंतरही राज्यातील सत्तेचा तिढा कायम आहे.

Loading...

- Advertisement -

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.