InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

गिरीश बापट यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांना भेट दिला पुण्याचा जाहीरनामा

पुणे मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांनी नुकताच पुणे शहरासाठी असलेला आपला जाहीरनामा प्रसिध्द केला. यामध्ये पुण्यातील मेट्राेपासून पाणीपुरवठा, स्मार्ट सिटी, नदी सुधारणा, घनकचरा व्यवस्थापन, आराेग्य, शिक्षण, क्रीडा, संस्कृती या कामांवर जाहीरनाम्यात भर देण्यात आला आहे.

गिरीश बापट यांनी पुण्यासाठी तयार केलेला हा जाहीरनामा काल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना भेट दिला. यावेळी आमदार जगदिश मुळीक, अजय भोसले आणि नगरसेवक महेश लडकत उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply