InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

गिरीश बापट गाण्याच्या माध्यमातून करणार जोरदार प्रचार, भाजपकडून नविन गाणे लॉन्च

पुणे लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांचा सध्या जोरदार प्रचार पाहायला मिळत आहे. आता गिरीश बापट यांच्याकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी नविन गाणे लाॅन्च करण्यात आले आहे. 

गाण्यांच्या माधमातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न गिरीश बापट यांच्याकडून केला जात आहे. ‘वाजतय संबळ फुलतय कमळ’ या गाण्यातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. 

 

महत्त्वाच्या बातम्या –

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.