InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

पुण्यात काँग्रेसचा स्वतंत्र जाहीरनामा खऱ्याखुऱ्या चौकीदारांच्या हस्ते प्रकाशित

लोकसभेसाठी काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रकाशित केला असताना, आता पुण्यात काँग्रेसने आपला स्वतंत्र जाहीरनामा प्रकाशित केला आहे.विशेष म्हणजे खऱ्याखुऱ्या चौकीदाराच्या हस्ते जाहीरनाम्याचं प्रकाशन करण्यात आलं.

महात्मा फुले वाड्यात सामान्य नागरिकांच्या हस्ते जाहीरनाम्याचं प्रकाशन करण्यात आलं. पुण्यातीस काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांनी पुणेकरांसाठी जाहीरनामा सादर केला.

या जाहीरनाम्यात प्रत्येकाल रोजगार, महिला सुरक्षितता, पुण्यात उच्च न्यायालयाचे खंडपीठ आदी बाबींचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.