पुणे जिल्हा कबड्डी संघटनेचे १२ आॅगस्टला पंच शिबीर

पुणे । असोशियशनने उद्या अर्थात १२ आॅगस्ट रोजी पंच शिबीराचे आयोजन केले आहे. हे शिबीर शाहु काॅलेज येथे होणार आहे.

गेल्याच महिन्यात शहर असोशियशन आणि मुंबई उपनगर असोशियशनचे पंच शिबीर वेगवेगळ्या शहरात पार पडले. त्यानंतर ह्या महिन्यात होणारे हे पुणे जिल्ह्याचे तिसरेच पंच शिबीर आहे.

हे शिबीर सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेत पार पडेल.

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोशियशनच्या पंच समितीचे प्रमुख शशी राऊत आणि मनोहर इंदुलकर हे या शिबीरात मार्गदर्शन करणार आहे.

कबड्डी क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join  असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या-

जेम्स अॅंडरसनकडून कुंबळेच्या जंबो विक्रमाची बरोबरी

विश्वचषकाच्या फायनलची खेळपट्टी बनवणाऱ्या ग्राउंड्समनचा निरोप सभारंभ हुकला

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.