InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

पुण्यात मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीसाठी काल राज्यात तिसऱ्या टप्प्यासाठी 14 मतदारसंघात मतदान पार पडले. महाराष्ट्र सरासरी 61.83 टक्के मतदान झाले. मात्र पुणेकरांनी महाराष्ट्रात सर्वाधिक कमी मतदान केले. पुण्यात सर्वाधिक कमी 43.63 टक्के मतदान झाले. असे असले तरीही, पुण्यातील मराठी कलाकारांनी मोठ्या उत्साहाने मतदानाचा हक्क बजावला.

अभिनेत्री गायत्री दातार आणि अभिनेता सुबोध भावे यांनी मतदानाचा हक्क बजावला.फर्जंद चित्रपटाचे दिग्दर्शक दिगपाल लांजेकर, लेखक व गायक सलील कुलकर्णी, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले सुयश टिळक, मुग्धा गोडसे, अभिनेता व दिग्दर्शक प्रवीण तरडे, अमेय वाघ, सोनाली कुलकर्णी , आर्या आंबेकर, लेखिका आश्लेषा महाजन यांनीही पुण्यातून मतदानाचा हक्क बजावला.

- Advertisement -

महत्त्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.