पुणे महानगरपालिकेचा मूर्तीदान घोटाळा; गणेशभक्तांची घोर फसवणूक

पुणे : कोरोना महामारीच्याया पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव हा साधेपणाने साजरा केला जात असून पालिकेच्या वतीने मूर्तीदान आणि पालिकेच्या हौदात विसर्जन करण्याच आवाहन पुणे पालिका प्रशासनाने केलं आहे मात्र मूर्तीदानाच्या उपक्रमाअंतर्गत गणेशभक्तांच्या धार्मिक भावनांशी खेळ होत असून भाविकांकडून विसर्जनासाठी दान घेतलेल्या गणेशमूर्ति पून्हा विक्रीस काढले जात असल्याचे धक्काडायक वास्तव हिंदू जनजागृती समितीच्या वतीने उघड करण्यात आलाय हा मूर्तीदान घोटाळा करून भाविकांची आणि मूर्तिकारांची फसवणूक होत असल्याचे हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक सुनील घनवट यांनी सांगितलं

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा